लैंगिकता व इंटरनेट – पालकांसाठी

माहिती आणि तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे, त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर आणि पर्यायाने लैंगिकतेवर होतो. एकमेकांशी जोडले जाण्याच्या पद्धती बदलत आहेत, संवाद व नाती बदलत आहेत. हा बदल, सोशल मीडिया, डेटिंग ॲप्स, इंटरनेटद्वारे विवाह जुळवणाऱ्या संस्था तसेच माध्यमांमार्फत आपल्यापर्यंत पोचणारा लैंगिकतेविषयीचा, लिंगभावाविषयीचा विचार व लैंगिक उत्तेजना या साऱ्याविषयीचा उहापोह या भागात आहे.

संसाधने

    विषय

    साहित्य प्रकार